क्षणभर विश्रांती, कष्ट, आराम क्षणभर विश्रांती, कष्ट, आराम
वाट हरवली जरी होती थोड्यावेळ माझी तरी तुला पाहताच माझी जबाबदारी वाढली ...... वाट हरवली जरी होती थोड्यावेळ माझी तरी तुला पाहताच माझी जबाबदारी वाढली ......
स्वतःला विसरून करतेस सगळ्यांची सरबराई निवांत असते जग, तुझी मात्र एकटीची घाई स्वतःला विसरून करतेस सगळ्यांची सरबराई निवांत असते जग, तुझी मात्र एकटीची घाई
चारोळी चारोळी
माझ्या आत्म्याला तुझ्या चरणी शांती मिळो माझ्या आत्म्याला तुझ्या चरणी शांती मिळो
सण हा मराठी नव वर्षाचा नव्या उमेदीचा नव्या संकल्पांचा....... सण हा मराठी नव वर्षाचा नव्या उमेदीचा नव्या संकल्पांचा.......